E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
विकास दर मंदावला
Wrutuja pandharpure
31 May 2025
नवी दिल्ली
: आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या अखेरच्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च) देशाचा विकास दर ७.४ टक्क्यांपर्यंत मंदावला. मागील वर्षी याच तिमाहीत विकास दर ८.४ टक्के होता. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२३-२४ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ९.२ टक्के होता. तर, २०२४-२५ मध्ये अर्थव्यवस्थेचा विकास दर ६.५ टक्के नोंदवला गेला.
दरम्यान, २०२५ च्या पहिल्या तीन महिन्यांत (जानेवारी-मार्च) चीनचा विकास दर ५.४ टक्के नोंदवला गेला.जपानला मागे टाकताना भारताची अर्थव्यवस्था नुकतीच चौथ्या क्रमांकावर पोहोचली. भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार ३३०.६८ लाख कोटींवर म्हणजे ३.९ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढला. पुढील पाच वर्षांत भारताने ५ ट्रिलियन डॉलर्सचे लक्ष्य गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
२०२४-२५ मध्ये विकास दर पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) ६.५ टक्के, जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीत ५.६ टक्के, ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीत ६.४ टक्के आणि अखेरच्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च) ७.४ टक्के होता.
Related
Articles
कुटुंबासह सुट्टीची योजना?
16 Jun 2025
पूल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा : सपकाळ
17 Jun 2025
पुरी प्रशासनासोबत काम करणार आयआयटी, आयआयएमचे विद्यार्थी
12 Jun 2025
साखरपुड्याचे फोटो कुलदीपकडून डिलीट
17 Jun 2025
भारतीय विद्यार्थ्यांना इराण सुरक्षित पोहोचवणार
17 Jun 2025
विज्ञान शाळेतील प्रयोग शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहचावेत

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !